लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
बाबर आझमने विराट कोहलीला मागे टाकले; १० हजार धावांचा टप्पा पूर्ण - Marathi News | pakistan babar azam overtakes virat kohli 10 thousand runs completed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझमने विराट कोहलीला मागे टाकले; १० हजार धावांचा टप्पा पूर्ण

आशिया खंडातला सर्वात वेगाने १० हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. ...

Babar Azam SL vs PAK: ७ बाद ८५ अशी झालेली पाकिस्तानची अवस्था, बाबर आजम एकटा भिडला अन् १९८७नंतरचा मोठा पराक्रम नोंदवला - Marathi News | Sri Lanka vs Pakistan 1st Test : One man army Babar Azam; Pakistan 85 for 7 to 218 for 10 - Babar scored 119 runs from 244 balls including 11 fours and 2 sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७ बाद ८५ अशी झालेली पाकिस्तानची अवस्था, बाबर आजम एकटा भिडला अन् १९८७नंतरचा मोठा पराक्रम नोंदवला

Babar Azam SL vs PAK: यजमान श्रीलंकेच्या पहिल्या डावातील २२२ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ७ फलंदाज ८५ धावांत तंबूत परतले होते, पण... ...

Babar Azam vs Virat Kohli : मित्र मित्र म्हणत बाबर आजमने Virat Kohliचा आणखी एक मोठा विक्रम मोडला; पण, सहकाऱ्यांनीच घात केला - Marathi News | Sri Lanka vs Pakistan 1st Test : Babar Azam surpasses Virat Kohli to become fastest Asian batter to score 10000 international runs, but Pakistan team collaps  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मित्र मित्र म्हणत बाबर आजमने Virat Kohliचा आणखी एक मोठा विक्रम मोडला; पण, सहकाऱ्यांनीच घात केला

Sri Lanka vs Pakistan 1st Test : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम  ( Babar Azam) याने कामगिरीशी झगडणाऱ्या विराट कोहलीला ( Virat Kohli ) धीर देणारे ट्विट केले अन् जगभर त्याचे कौतुक झाले. ...

Virat Kohli Babar Azam: क्रिकेट पलिकडली दोस्ती! पाकिस्तानच्या बाबरचं ट्वीट अन् आता विराटनेही दिलं मन जिंकणारा रिप्लाय - Marathi News | Virat Kohli wins hearts humble reply to Pakistan Captain Babar Azam who supported him with a special tweet India vs Pak Bromance beyond Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट पलिकडली दोस्ती! पाकिस्तानच्या बाबरचं ट्वीट अन् विराटने दिला खास रिप्लाय

Bromance beyond Cricket: विराटने दिलेल्या रिप्लायमुळे बाबर आणि कोहलीमधील मैत्रीचं नातं हे क्रिकेट पलिकडलं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. ...

‘ही वेळही निघून जाईल, खंबीर राहा’, विराटला सर्वांच्या पाठिंब्याची गरज; पाक क्रिकेटपटूचा संदेश - Marathi News | This time too will pass stay strong Virat needs everyones support pakistan babar azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘ही वेळही निघून जाईल, खंबीर राहा’, विराटला सर्वांच्या पाठिंब्याची गरज; पाक क्रिकेटपटूचा संदेश

कोहलीने यंदा सात वनडे खेळले. त्यात केवळ दोन अर्धशतकांसह  १५८ धावा केल्या. ...

PAK vs ENG:इंग्लंडच्या संघाला सुरक्षेची चिंता! दौऱ्यापूर्वी ५ सदस्यांचे तपास पथक देणार पाकिस्तानला भेट - Marathi News | A five-member security team of the ECB Visit to pakistan before tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या संघाला सुरक्षेची चिंता! दौऱ्यापूर्वी ५ सदस्यांचे तपास पथक देणार पाकिस्तानला भेट

इंग्लंडचा संघ ७ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. ...

Babar Azam Virat Kohli: पाकिस्तानच्या बाबरने विराटसाठी केलं खास ट्वीट; नेटकऱ्यांनाही भरून आलं.. - Marathi News | Pakistan Captain Babar Azam tweet Support Virat Kohli in bad times Ind vs Pak twitter users overwhelming responce emotional comments | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या बाबरने विराटसाठी केलं खास ट्वीट; नेटकऱ्यांनाही भरून आलं..

'एक ही दिल है, कितनी बार जितोगे'.. अशा आशयाच्या कमेंट्स या ट्वीट वर दिसल्या. ...

Rohit Sharma, IND vs ENG 1st T20 I Live Updates : ४,४,४,४,४! रोहित शर्मा बरसला, पुनरागमनाच्या सामन्यात विराट कोहलीचा विक्रम मोडला  - Marathi News | IND vs ENG 1st T20 I Live Updates : Rohit Sharma surpasses Virat Kohli to become the quickest Indian captain to reach 1,000 runs in T20is, he is out on 24 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४,४,४,४,४! रोहित शर्मा बरसला, पुनरागमनाच्या सामन्यात विराट कोहलीचा विक्रम मोडला 

India vs England 1st T20 I Live Updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. कोरोना झाल्यामुळे पाचव्या कसोटीला मुकणारा रोहित शर्मा ( Rohit Sharma) या सामन्यातून पुनरागमन करत आहे ...