बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) आज भारत-पाकिस्तान सामन्यात समालोचन करताना दिसणार आहेत. नाणेफेक करताना रवी शास्त्रींनी त्यांच्या खास शैलीत दोन्ही कर्णधारांच ...