Babar Azam Latest news FOLLOW Babar azam, Latest Marathi News बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
Shubman Gill Babar Azam, IND vs PAK Champions Trophy 2025 : शुबमन गिलने इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत ठोकलं धमाकेदार शतक ...
बाबर आझमनं १२६ व्या सामन्यातील १२३ व्या डावात गाठला मैलाचा पल्ला, कोहलीनं यासाठी १३६ वेळा केली होती बॅटिंग ...
शुबमन गिलनं नंबर वनच्या दिशेनं भक्कम पावले टाकली ही, आता बाबर आझमसमोर असेल आपलंं स्थान टिकवण्याचं मोठं आव्हान ...
Babar Azam vs Shaheen Shah Afridi Viral Video : पाकिस्तानी संघाने एक प्रक्टिस मॅच खेळली. त्यात पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचं हसं झालं. ...
संघ पराभवाच्या छायेत असताना शान मसूद आणि बाबर आझम या जोडीनं दुसऱ्या डावात द्विशतकी भागीदारीसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. ...
मैदानातील वाद अन् बाबर आझमचा राग दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...
Babar Azam MS Dhoni, Pak vs SA: पाकिस्तानने आफ्रिकेचा पराभव करत जिंकली वनडे मालिका ...
पाकिस्ताननं काढला टी-२० मालिकेतील पराभवाचा वचपा ...