लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
PAK vs NZ: पाकिस्तानचा भारतासह अन्य टीम्सना इशारा; तुम्हाला वाटलं आमच्यापासून तुमची सुटका झाली पण... - Marathi News | pakistan coach matthew Hayden sends huge warning to IND, ENG and NZ as Pakistan after enter WC semis  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा अन्य टीम्सना इशारा; तुम्हाला वाटलं आमच्यापासून तुमची सुटका झाली पण...

पाकिस्तानच्या संघाने नशिबाच्या जोरावर अखेर उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. ...

VIDEO: "तुम्हीही जिंका म्हणजे आम्ही चौथ्या क्रमांकावर पोहोचू", नेदरलँड्सच्या खेळाडूने बाबरला घातली होती साद - Marathi News | You also win so we reach number 4, Netherlands player Tom Cooper and Babar Azam's conversation is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्हीही जिंका म्हणजे आम्ही चौथ्या क्रमांकावर पोहोचू", नेदरलँड्सने बाबरला घातली साद

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

इम्रान यांच्यावरील हल्ल्याचा बाबर आझमकडून निषेध; पाकिस्तानला सुरक्षित ठेवण्याची दुवा!  - Marathi News | Babar Azam has condemned the attack on Pakistan's former Prime Minister Imran Khan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान यांच्यावरील हल्ल्याचा बाबर आझमकडून निषेध; पाकिस्तानला सुरक्षित ठेवण्याची दुवा! 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बाबर आझमने निषेध केला आहे. ...

PAK vs BAN: "जे इतर संघानी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केलं नाही ते पाकिस्ताननं करून दाखवलं" - Marathi News | Shoaib Akhtar while appreciating the Pakistani team said love it when they prove me wrong  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जे इतर संघानी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केलं नाही ते पाकिस्ताननं करून दाखवलं"

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

T20 World Cup 2022: हे 4 स्टार खेळाडू पॉवरप्लेमध्ये वाचवतात 'पॉवर'; टी-20 सामन्यात खेळतात 'कसोटी', पाहा आकडेवारी - Marathi News | KL Rahul, Kane Williamson, Babar Azam and Temba Bavuma are the 4 players who score at the lowest strike rate in Powerplay | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हे 4 स्टार खेळाडू पॉवरप्लेमध्ये वाचवतात 'पॉवर'; टी-20 सामन्यात खेळतात 'कसोटी'

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत काही स्टार खेळाडूंनी आपल्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांना निराश केले. ...

T20 World Cup 2022: "स्वतःपेक्षा तुझ्या संघाचा विचार कर", बाबर आझमच्या कर्णधारपदावर गौतम गंभीरची टीका - Marathi News | Think about your team instead of yourself gautam Gambhir lashes Babar Azam’s T20 World Cup captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्वतःपेक्षा तुझ्या संघाचा विचार कर", बाबर आझमच्या कर्णधारपदावर गौतम गंभीरची टीका

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर सुरू असलेल्या विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली. ...

Babar Azam: "ही वेळही निघून जाईल, खंबीर राहा", बाबर आझमच्या मदतीला अमित मिश्रा आला धावून  - Marathi News | This too shall pass Stay strong Amit Mishra tweeted in support of Pakistan captain Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ही वेळही निघून जाईल, खंबीर राहा", बाबर आझमच्या मदतीला अमित मिश्रा आला धावून!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

PAK vs NED: पाकिस्तानने नेदलॅंड्सचा केला दारूण पराभव; आता भारताच्या सामन्याकडे शेजाऱ्यांचे लक्ष! - Marathi News | Pakistan beat Netherlands by 6 wickets Mohammad Rizwan hits 49 off 39 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने नेदलॅंड्सचा केला दारूण पराभव; आता भारताच्या सामन्याकडे शेजाऱ्यांचे लक्ष!

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाने नेदरलॅंड्सविरूद्ध 'करा किंवा मरा' असा सामना खेळला. ...