बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
विराट अन् बाबर यांची कायमच तुलना केली. पण त्यांच्यात सर्वोत्तम कोण, यावर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. तशातच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने विराट आणि बाबर यांच्यापैकी कोणाचा कव्हर ड्राईव्ह शॉट पाहणं जास्त आवडते, यावर मत व्यक्त केले आहे. ...