लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
विराट कोहली अन् बाबर आजम यापैकी कोण दमदार? शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी कर्णधाराला दाखवला आरसा  - Marathi News | Former Pakistan captain Shahid Afridi has chosen the match-winner and player with more class between Virat Kohli and Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अन् बाबर आजम यापैकी कोण दमदार? शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी कर्णधाराला दाखवला आरसा 

Virat Kohli vs Babar Azam : भारताचा स्टार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यांच्यामध्ये वरचढ कोण, याची चर्चा फॅन्समध्ये सुरूच असते. ...

PSL 2023: "बाबर आझम कोहिनूरपेक्षा मोठा हिरा आहे", पाकिस्तानी खेळाडूकडून कर्णधारावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | pakistani all rounder shadab khan says that Babur Is Even A Bigger Diamond Than Kohinoor  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बाबर कोहिनूरपेक्षा मोठा हिरा आहे", पाकिस्तानी खेळाडूकडून कर्णधारावर कौतुकाचा वर्षाव

shadab khan on babar azam: पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीगचा थरार रंगला आहे. ...

पहिल्या चेंडूवर तुटली बॅट, दुसऱ्या चेंडूवर उडवला स्टम्प; शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीसमोर बाबर आजमही टिकला नाही, Video  - Marathi News | PSL 2023 : Shaheen Afridi destroys Mohammad Haris' bat and the stumps in successive balls, Babar Azam also miss the ball, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या चेंडूवर तुटली बॅट, दुसऱ्या चेंडूवर उडवला स्टम्प; शाहीन आफ्रिदीसमोर बाबरही टिकला नाही

पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) लाहोर कलंदरचा संघ सूसाट फॉर्मात आहे. संघाने पेशावर झाल्मीचा ४० धावांनी पराभव केला. ...

PCB अध्यक्ष बनायचंय, आधी ग्रॅज्युएशन पूर्ण कर, चांगला माणूस बन! रमीज राजाने Shoaib Akhtar ला धू धू धुतला, Video - Marathi News | Ramiz Raja advised Shoaib Akhtar to complete his graduation, in order to be eligible for the position of PCB chairman, ‘Become human first’, over Babar comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PCB अध्यक्ष बनायचंय, आधी ग्रॅज्युएशन पूर्ण कर, चांगला माणूस बन! रमीज राजाने Akhtar ला धू धू धुतला

अख्तरने अलीकडेच बाबरच्या संवाद कौशल्यावर टीका केली होती आणि तो म्हणाला होता की पाकिस्तानच्या कर्णधाराने भारतीय सुपरस्टार विराट कोहलीसारखा मोठा ब्रँड व्हावा अशी त्याची इच्छा आहे. ...

बाबर आजमने भारताच्या जावयावर उगारली बॅट, त्यानंतर Live Match मध्ये केलं लाजीरवाणं कृत्य, Video  - Marathi News | Hasan Ali runs for cover after Babar Azam scares him with bat in hand, throws it later in anger during PSL match, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने भारताच्या जावयावर उगारली बॅट, त्यानंतर Live Match मध्ये केलं लाजीरवाणं कृत्य, Video 

पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी संघाला गुरुवारी इस्लामाबाद युनायटेड संघाकडून ६ विकेट्सनं हार मानावी लागली. ...

Shoaib Akhtar: शोएबचा 'इंग्रजी'वरून पाकिस्तानी खेळाडूंना 'यॉर्कर', बाबरपाठोपाठ अकमलची काढली इज्जत - Marathi News | After Babar Azam, former Pakistan player Shoaib Akhtar also trolled Kamran Akmal over English   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएबचा इंग्रजीवरून पाकिस्तानी खेळाडूंना 'यॉर्कर', बाबरपाठोपाठ अकमलची काढली इज्जत

shoaib akhtar on babar azam: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

Shoaib Akhtar: "...म्हणून मला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष व्हायचंय", शोएब अख्तरने व्यक्त केली इच्छा  - Marathi News | Shoaib Akhtar has expressed his desire to become the president of Pakistan Cricket Board to produce many superstars  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून मला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष व्हायचंय", शोएब अख्तरने व्यक्त केली इच्छा 

shoaib akhtar on pcb: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

Shoaib Akhtar slams Babar Azam - इज्जतच ठेवली नाही राव! 'इंग्रजी' येत नसल्याने बाबर आजम मोठा ब्रँड झाला नाही; शोएब अख्तरची जोरदार टीका, Video  - Marathi News | Pakistani fast bowler Shoaib Akhtar has slammed Babar Azam's communication skills and said that because he can't speak good English, he is not able to express himself, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इज्जतच ठेवली नाही राव! 'इंग्रजी' येत नसल्याने बाबर आजम मोठा ब्रँड झाला नाही; शोएब अख्तरची टीका

Shoaib Akhtar slams Babar Azam - पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने कर्णधार बाबर आजमच्या संवाद कौशल्यावरून टीका केली आहे ...