लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
"आम्ही भारताविरूद्ध नेहमी हरायचो पण आता...", वकार युनूसचा टीम इंडियाला इशारा - Marathi News | Former player waqar younis has said that Pakistan team can beat India in Asia Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही भारताविरूद्ध नेहमी हरायचो पण आता...", वकार युनूसचा टीम इंडियाला इशारा

India vs Pakistan Asia Cup 2023 : ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे.  ...

विराटची स्पर्धा करणाऱ्या बाबर आजमनवर आपला शुबमन गिल भारी पडला; मोठा विक्रम मोडला - Marathi News | Shubman Gill has scored most runs in ODI after 26 innings, Over-takes the record held by Babar Azam. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची स्पर्धा करणाऱ्या बाबर आजमनवर आपला शुबमन गिल भारी पडला; मोठा विक्रम मोडला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो प्रभाव पाडू शकला नव्हता आणि दोन वन डे सामन्यांत अनुक्रमे त्याने ७ व ३४ धावा केल्या आहेत ...

बिन पगारी, फुल अधिकारी! वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ - Marathi News | Pakistan Cricket Team are likely to continue playing without a central contract during the Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिन पगारी, फुल अधिकारी! वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि पहिली कसोटी जिंकून त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीय. ...

विश्वचषकाच्या प्रोमोमध्ये पाकिस्तानच्या बाबरचा पत्ता कट; शोएब अख्तरनं ICCवर साधला निशाणा - Marathi News | Shoaib Akhtar criticizes ICC for not featuring Pakistan captain Babar Azam in India World Cup 2023 promo  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या प्रोमोमध्ये बाबरचा पत्ता कट; शोएब अख्तरनं ICCवर साधला निशाणा

icc odi world cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वन डे विश्वचषकाचा प्रोमो आयसीसीने प्रदर्शित केला आहे. ...

पाकिस्तानचा बाबर आझम फसला! श्रीलंकेने आधी केला अपमान, मग मागितली माफी - Marathi News | Pakistan Cricket Captain Babar Azam trolled by Sri Lanka as price money amount on cheque was different social media viral photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा बाबर आझम फसला! श्रीलंकेने आधी केला अपमान, मग मागितली माफी

नेटकऱ्यांनी का उडवली बाबर आझमची खिल्ली... वाचा सविस्तर ...

"... तर पाकिस्तानी संघ भारताचा जगात कुठेही पराभव करू शकतो", वकार युनूसचं अजब विधान - Marathi News | Pakistan Can Beat India Anywhere former pakistani player Waqar Younis on India vs Pakistan Rivalry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"... तर पाकिस्तान भारताला जगात कुठेही हरवू शकतो", वकार युनूसचं अजब विधान

asia cup 2023 schedule : आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.  ...

वर्ल्ड कपमध्ये फक्त भारताविरुद्ध आमची मॅच नाही, तर...; बाबर आजमने टीम इंडियाला केलं 'इग्नोर' - Marathi News | We are playing the World Cup not against India only. We aren't focusing on India only, Pakistan team Captain Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये फक्त भारताविरुद्ध आमची मॅच नाही, तर...; बाबर आजमने टीम इंडियाला केलं 'इग्नोर'

ICC World Cup India vs Pakistan : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना होणार आहे. ...

बाबर आजमने बेटींग कंपनीची जाहीरात करण्यास दिला नकार; पण, PCB चा दुटप्पीपणा - Marathi News | Babar Azam takes his stand against betting company logo on Lanka Premier League jersey  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने बेटींग कंपनीची जाहीरात करण्यास दिला नकार; पण, PCB चा दुटप्पीपणा

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याचे क्रिकेट चाहते कौतुक करत आहेत. ...