बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
पाकिस्तान क्रिकेट संघ मैदानावरील कामगिरी, मैदानाबाहेरील वाद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सोबतच्या तणावामुळे नेहमी चर्चेत राहतो. त्यामुळे त्यांनी आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आंदोलनाचे हत्यार उपसले. ...