लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
बाबर आजमने मोडला ट्वेंटी-२०तील ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; विराटलाही टाकले मागे - Marathi News | BREAKING: Milestone: Babar Azam becomes the fastest to 10,000 T20 runs. He breaks Chris Gayle's record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने मोडला ट्वेंटी-२०तील ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; विराटलाही टाकले मागे

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) ने आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली ...

पाकिस्तानी खेळाडूंचे नेतृत्व करणार युवराज सिंग; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग - Marathi News | Legends Cricket Trophy 2024 former indian player Yuvraj Singh To Lead Babar Azam As He Is Named Captain Of New York Superstar Strikers, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूंचे नेतृत्व करणार युवराज सिंग; बाबरसह अनेकांचा सहभाग

LCT 2024: युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. ...

PSL 2024: पाकिस्तान सुपर लीगसाठी जय्यत तयारी; पण परदेशी खेळाडूंनी फिरवली पाठ - Marathi News | PSL 2024 Pakistan Super League starts from 17th and six teams Quetta Gladiators, Islamabad United, Peshawar Zalmi, Karachi Kings, Multan Sultans and Lahore Qalandars will compete for the trophy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान सुपर लीगसाठी जय्यत तयारी; पण परदेशी खेळाडूंनी फिरवली पाठ

PSL start date: पाकिस्तान सुपर लीगची स्पर्धा यंदा १७ फेब्रुवारीपासून खेळवली जात आहे. ...

पाकिस्तानी संघात मोठा बदल हवा; आफ्रिदीने टीम इंडियाची कॉपी करण्याचा सल्ला दिला - Marathi News | Former cricketer Shahid Afridi has suggested that the Pakistan Cricket Board should have one captain for all three formats | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी संघात बदल हवा! आफ्रिदीने टीम इंडियाची कॉपी करण्याचा सल्ला दिला

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. ...

PAK vs NZ: पाकिस्तानच्या पराभवाची मालिका! कॅप्टन नवीन पण 'निकाल' तोच, किवींची २-० ने आघाडी - Marathi News | PAK vs NZ 2nd T20 NEW ZEALAND DEFEATED PAKISTAN BY 21 RUNS AND LEAD THE T20I SERIES 2-0, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या पराभवाची मालिका! कॅप्टन नवीन पण 'निकाल' तोच, किवींची २-० ने आघाडी

PAK vs NZ 2nd T20: पाकिस्तानला ट्वेंटी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील पराभव स्वीकारावा लागला. ...

बाबर आजमने मोडला रोहितचा विक्रम, पण गमावल्या २१ धावांत ५ विकेट्स अन् पाकिस्तानचा दारूण पराभव - Marathi News | NZ vs PAK 1st T20I : Babar Azam broke Rohit Sharma's record, New Zealand beat Pakistan in first T20I match by 46 runs and taken 1-0 lead in this series. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने मोडला रोहितचा विक्रम, पण गमावल्या २१ धावांत ५ विकेट्स अन् पाकिस्तानचा दारूण पराभव

NZ vs PAK 1st T20I : न्यूझीलंडने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानवर ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ...

PAK vs NZ: विल्यमसनचा सोपा झेल पण बाबर 'फेल', पाकिस्तानची चांगलीच धुलाई, आकडा २०० पार - Marathi News | PAK vs NZ 1st t20 Babar Azam drops an easy catch to Kane Williamson and New Zealand score 226 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल्यमसनचा सोपा झेल पण बाबर 'फेल', पाकिस्तानची धुलाई, आकडा २०० पार

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. ...

ऑस्ट्रेलियात हरले, आता न्यूझीलंडमध्ये मार खायला आले; पाकिस्तानी गोलंदाजांची धू धू धुलाई - Marathi News | DARYL MITCHELL scored 61 (27) with 4 fours and 4 sixes, Kane Williamson scored 57 (42) with 9 fours, New Zealand post the total of 226/8 against Pakistan in first T20I match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियात हरले, आता न्यूझीलंडमध्ये मार खायला आले; पाकिस्तानी गोलंदाजांची धू धू धुलाई

NZ vs PAK 1st T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असा दारूण पराभव पत्करून पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका खेळायला दाखल झाला. ...