लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
पाकिस्तानची नाचक्की! आधी बांगलादेशने केला लाजिरवाणा पराभव, आता बसला आणखी एक धक्का - Marathi News | PAK vs BAN Test Pakistan lost to Bangladesh in a humiliating defeat and going down in WTC Points Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची नाचक्की! आधी बांगलादेशकडून लाजिरवाणा पराभव, आता आणखी एक धक्का

WTC Points Table, PAK vs BAN Test: घरच्या मैदानावर पाकिस्तानचा पहिल्यांदाच १० विकेट्सने झाला पराभव ...

PAK vs BAN Live : पाकिस्तानी त्यांच्याच घरात 'ढेर'! बाबरच्या खात्यात भोपळा; कर्णधाराला विश्वासही बसेना - Marathi News | PAK vs BAN 1st test live match updates Pakistan captain Shan Masood, Abdullah Shafiq and Babar Azam are out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी त्यांच्याच घरात 'ढेर'! बाबरच्या खात्यात भोपळा; कर्णधाराला विश्वासही बसेना

PAK vs BAN Test Live Score : आजपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे.  ...

रोहित शर्माला तोडच नाय! सर्वोत्तम कामगिरीला ICC चा सलाम; बाबर आझमच्या वर्चस्वाला धोका - Marathi News | india cricket team captain Rohit Sharma is India's highest ranked ODI batter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितला तोडच नाय! सर्वोत्तम कामगिरीला ICC चा सलाम; बाबर आझमच्या वर्चस्वाला धोका

Men's ODI Batter Rankings : रोहित शर्माचा वन डे क्रिकेटमध्ये दबदबा. ...

Babar Azam Arshad Nadeem: अर्शद नदीमचं अभिनंदन करायला गेला अन् बाबर आझम स्वत:च ट्रोल झाला, 'ती' चूक पडली भारी - Marathi News | Babar Azam got trolled by congratulations tweet to Pakistan Gold Medal winner Arshad Nadeem Javelin Throw at Paris Olympics 2024 Neeraj Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शद नदीमचं अभिनंदन करायला गेला अन् बाबर स्वत:च ट्रोल झाला, 'ती' चूक पडली भारी

Babar Azam, Arshad Nadeem: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...

PAK vs BAN : बांगलादेशचा पाकिस्तान दौरा! शाहीन आफ्रिदीला मोठा झटका; शेजाऱ्यांचा संघ जाहीर - Marathi News | PAK vs BAN The Pakistan squad for the Test series against Bangladesh has been announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा पाकिस्तान दौरा! शाहीन आफ्रिदीला मोठा झटका; शेजाऱ्यांचा संघ जाहीर

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाला आहे. ...

वर्ल्ड कपमधील पराभव जिव्हारी लागला; PCB ॲक्शन मोडवर; मोठ्या निर्णयाने खेळाडूंची डोकेदुखी वाढवली - Marathi News | Defeat in the World Cup 2024 was painful Pakistan Cricket Board on action mode took 2 big decisions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमधील पराभव जिव्हारी लागला; PCB ॲक्शन मोडवर; खेळाडूंची डोकेदुखी वाढली

पाकिस्तानी संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये निराशाजनक कामगिरी केली. ...

नेपाळच्याही संघात बाबर आझमला संधी मिळणार नाही; शोएब मलिकची सडकून टीका - Marathi News | pakistan player Shoaib Malik said, Even Nepal won't pick Babar Azam in their team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळच्याही संघात बाबर आझमला संधी मिळणार नाही; शोएब मलिकची सडकून टीका

खराब कामगिरीमुळे पाकिस्तानी संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. ...

पाकिस्तानच्या संसदेत 'बाबर आझम', वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीवरून खडाजंगी - Marathi News | After his poor performance in the T20 World cup 2024, Pakistan's parliament discussed captain Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या संसदेत 'बाबर आझम', वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीवरून खडाजंगी

Pakistan Cricket Team News : बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानला सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवता आला नाही. ...