लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला - Marathi News | pakistan former captain Babar Azam, Shan Masood to attend Pakistab Cricket Board workshop   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी रणनीती; पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ...

पाकमध्ये Abdul Samad ची हवा; पण तो काव्या मारनच्या मर्जीतला नव्हे बरं! - Marathi News | Pakistan Champions One Day Cup Markhors vs Panthers, 1st Match Abdul Samad Batting at number 7 smashed 65 runs from just 25 balls With 6 sixes and 4 fours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकमध्ये Abdul Samad ची हवा; पण तो काव्या मारनच्या मर्जीतला नव्हे बरं!

पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धेत अब्दुल समदनं (Abdul Samad)  वादळी खेळीनं लक्षवेधून घेतले आहे ...

बाबरची बॅट एवढी 'गंजलीये' की, आता क्लब बॉलरपुढंही 'इज्जतीचा फालुदा' - Marathi News | Babar Azam Clean Bowled By Club Bowlers In Champions Cup Practice Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबरची बॅट एवढी 'गंजलीये' की, आता क्लब बॉलरपुढंही 'इज्जतीचा फालुदा

पॅडल स्वीपचा प्रयत्न फसला, बाबर आझमचा क्लब बॉलरनं उडवला त्रिफळा  ...

Babar Azam, Pakistan: "बाबर आझमपेक्षा भारी बॅट्समन शोधून दाखवा अन्..."; पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूचं टीकाकारांना चॅलेंज - Marathi News | If you have someone better than Babar Azam bring him and make him play said Salman Butt to trollers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बाबर आझमपेक्षा भारी बॅट्समन शोधून दाखवा..."; पाकिस्तानी क्रिकेटरचं टीकाकारांना चॅलेंज

Babar Azam, Pakistan Cricket: बाबर आझमच्या फॉर्मवरून त्याच्या सर्वत्र टीका केली जात आहे ...

Babar Azam, Bangladesh vs Pakistan: "मी बाबर आझमला तोंडावर सांगितलं की तुझी कॅप्टन्सी फालतू आहे"; माजी क्रिकेटपटूचा दावा - Marathi News | Told Babar Azam his performance as captain is not good said Former PCB chairman Zaka Ashraf | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी बाबर आझमला तोंडावर सांगितलं की तुझी कॅप्टन्सी फालतू आहे"; माजी क्रिकेटपटूचा दावा

Babar Azam, Bangladesh vs Pakistan: बांगलादेशच्या संघाने २-०च्या फरकाने पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिका जिंकली ...

चर्चा बाबरच्या फॉर्मची अन् नावं ठेवली सेहवागला; पाकिस्तानी माजी क्रिकेटरचा अजब कारभार - Marathi News | Former Pakistan Cricketer said players like Virender Sehwag take more time to come out of bad patch on Babar Azam bad batting form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चर्चा बाबरच्या फॉर्मची अन् नावं ठेवली सेहवागला; पाकिस्तानी माजी क्रिकेटरचा अजब कारभार

Virender Sehwag Babar Azam, Pakistan: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बॅटिंग फॉर्मचाही केला उल्लेख ...

पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक सामन्यात होतोय ढेर; सेंच्युरी लांबच; फिफ्टी होईना! - Marathi News | Pakistan vs Bangladesh, 2nd Test Babar Azam Again Failed To Score Fifty Last Century Came On 26 December 2022 Against New Zealand Karachi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक सामन्यात होतोय ढेर; सेंच्युरी लांबच; फिफ्टी होईना!

३१, २२, ०,२३, २६, ४१, १, १४, २१, ३९, २४, १४, २४, २७; १३ असे आहेत त्याचे आकडे ...

कसोटी क्रमवारीत बाबरला मोठा धक्का; विराट, यशस्वीला कसोटी न खेळूनही मिळाली 'खुशखबर' - Marathi News | Big blow to Babar Azam in ICC Test rankings Virat Kohli Yashasvi Jaiswal promoted in rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रमवारीत बाबरला मोठा धक्का; विराट, यशस्वीला कसोटी न खेळूनही मिळाली 'खुशखबर'

Virat Kohli Yashasvi Jaiswal, ICC Test Rankings 2024: पाकिस्तानचा बांगलादेशने लाजिरवाणा पराभव केल्याने बाबर आझमला बसला दणका ...