Babar Azam Latest news , मराठी बातम्या FOLLOW Babar azam, Latest Marathi News बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
Pakistan name squad for 2nd and 3rd England Tests : दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. ...
फखर झमान याने थेट टीम इंडियाचा स्टार विराट कोहली याच्या संघर्षाची स्टोरी आकडेवारीसह मांडत बाबर आझमला पाठिंबा दिल्याचे दिसून येते. ...
पाकिस्तान क्रिकेट सध्या खूपच बिकट परिस्थितीत असल्याचे दिसून येते. जाणून घेऊयात त्यामागची काही प्रमुख कारणं ...
PAK vs ENG 1st Test Live Match Updates : इंग्लंडने मोठ्या फरकाने पहिला कसोटी सामना जिंकला. ...
PAK vs ENG 1st Test Live Match Updates : सलामीच्या कसोटी सामन्यात नेहमीप्रमाणे इंग्लंडचा संघ वरचढ ठरला. ...
पाटा खेळपट्टीवर चांगला प्लॅटफॉर्मे सेट असताना त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. ...
babar azam captaincy news : बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. ...
शाहीन शाह आफ्रिदी आणि बाबर आझम यांच्यामध्ये मतभेद असल्याचे अनेकांनी सांगितले. ...