शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ? सूर्यकुमार यादवच्या स्थानाला धोका; विराट कोहलीचा कट्टर स्पर्धक घेणार जागा

क्रिकेट : IPL मध्ये विराटच्या RCB कडून खेळायचं आहे..., पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली इच्छा

क्रिकेट : PAK vs NZ : किवी संघाचा पाक दौरा! न्यूझीलंडच्या खेळाडूंना पाकिस्तानात मिळणार जागतिक दर्जाची सुरक्षा

क्रिकेट : केन विल्यमसन विश्वचषकातून बाहेर अन् बाबरची खेळभावना; २ ओळीत चाहत्यांची जिंकली मनं

क्रिकेट : मी संघातून बाहेर असताना दहा पटीनं जास्त पैसे कमावतो पण..., पाकिस्तानी खेळाडू PCBवर संतापला

क्रिकेट : अफगाणिस्तानविरूद्धच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तान सतर्क; न्यूझीलंडविरूद्ध उतरवला तगडा संघ

क्रिकेट :  मी बाबरला खरेदी करण्यासाठी माझे सर्व पैसे खर्च करेन, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान 

क्रिकेट : शेजाऱ्यांची लाज गेली! अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; ट्वेंटी-20 मालिकेत पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम',

क्रिकेट : अफगाणिस्तानने पाकिस्तानचा बरोबर काटा काढला..., लाजिरवाण्या पराभवानंतर अख्तरचा सूर बदलला

आंतरराष्ट्रीय : बाबर आझमला मिळाला पाकिस्तानचा प्रतिष्ठित नागरी पुरस्कार; ठरला सर्वात तरुण क्रिकेटपटू