शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : Babar Azam Equal Virat Kohli Record : बाबर आझमनं साधला मोठा डाव! किंग कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : PAK vs ZIM: बाबरच्या पदरी पुन्हा भोपळा! त्यात पाकच्या 'बब्बर शेर'ला लागला 'सेल्फिश'चा टॅग, कारण...

क्रिकेट : चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई

क्रिकेट : ICC Rankings : वनडेत हिटमॅन रोहितच 'राजा'! बाबर आझमच्या फ्लॉप शोमुळं किंग कोहलीचा फायदा

क्रिकेट : Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

क्रिकेट : Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम

क्रिकेट : PAK vs SA : DRS ड्रामा! मग LIVE मॅचमध्ये रमीझ राजानं काढली बाबर आझमची लाज; व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई

क्रिकेट : ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

क्रिकेट : आता ऑस्ट्रेलियात जा अन् तिथं खेळ! पाक संघातून बाहेर काढल्यावर कोचनं बाबर आझमला दिला सल्ला