लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
शपथ घेऊन सांगतो, जावयासाठी सेटिंग लावली नाही! शाहिद आफ्रिदीचं बाबरच्या कॅप्टन्सीवर मोठं विधान  - Marathi News | Making Shaheen Afridi a captain is entirely Hafeez’s and the PCB chairman’s decision. I have nothing to do with that, Shahid Afridi   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शपथ घेऊन सांगतो, जावयासाठी सेटिंग लावली नाही! शाहिद आफ्रिदीचं बाबरच्या कॅप्टन्सीवर मोठं विधान 

बाबर आजमने कॅप्टन्सी सोडण्याचा दुपारी निर्णय जाहीर केला आणि सायंकाळपर्यंत शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानच्या ट्वेंटी-२० व वन डे संघाचा नवा कर्णधार बनला. ...

बाबर आझम ५० शतकांचा 'विराट' विक्रम मोडू शकतो; पाकिस्तानच्या माजी खेळाडूला विश्वास - Marathi News |  Babar Azam can break Virat Kohli's record of 50 centuries in ODIs, says former Pakistan player Kamran Akmal  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझम ५० शतकांचा 'विराट' विक्रम मोडू शकतो; पाकिस्तानच्या माजी खेळाडूला विश्वास

वन डे क्रिकेटच्या इतिहासात शतकांचे अर्धशतक झळकावणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला. ...

शाहीन आफ्रिदीकडे पाकिस्तानच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, बाबर आजमच्या निर्णयावर PCBचा गौप्यस्फोट - Marathi News | Shaheen Afridi appointed as Pakistan's captain in White Ball cricket, Shan Masood will captain in Tests. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आफ्रिदीकडे पाकिस्तानच्या वन डे, ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, बाबरच्या निर्णयावर PCBचा गौप्यस्फोट

वर्ल्ड कपमधील अपयशानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी केली. ...

ब्रेकिंग - वर्ल्ड कपमध्ये तोंडावर आपटल्यानंतर बाबर आजमने पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडले - Marathi News | BREAKING NEWS: Babar Azam has stepped down as Pakistan captain in all formats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकिंग - वर्ल्ड कपमध्ये तोंडावर आपटल्यानंतर बाबर आजमने पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडले

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam ) याने कर्णधारपद सोडले. ...

अब्दुल रज्जाकचं ऐश्वर्याबद्दल लाजिरवाणं विधान; आफ्रिदी हसला मग केली माफी मागण्याची मागणी - Marathi News | pakistan legend Shahid Afridi says he will ask Abdul Razzaq to apologize for his comments on Aishwarya Rai during an event | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रज्जाकचं ऐश्वर्याबद्दल लाजिरवाणं विधान; आफ्रिदी हसला मग केली माफी मागण्याची मागणी

खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद रंगला आहे. ...

ब्रेकिंग! वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी - Marathi News | Pakistan cricket board sacks entire selection committee following their group stage exit in icc odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी

विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद सुरू झाला आहे. ...

Kapil Dev : "त्याच्यामुळेच पाकिस्तान नंबर वन संघ...", बाबर आझमच्या समर्थनार्थ कपिल देव मैदानात - Marathi News | indian legend kapil dev came out in support of pakistan captain babar azam and said that this captain had made the team number one  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्याच्यामुळेच पाकिस्तान नंबर वन संघ...", बाबर आझमच्या समर्थनार्थ कपिल देव मैदानात

वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. ...

मॉर्नी मॉर्केलचा पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा; वर्ल्ड कपमधील धुलाईनंतर निर्णय - Marathi News | former south africa player Morne Morkel resigns as Pakistan’s bowling coach in the aftermath of dismal World Cup 2023 campaign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॉर्केलचा पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा; वर्ल्ड कपमधील धुलाईनंतर निर्णय

वन डे विश्वचषक २०२३ पाकिस्तानी संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. ...