Babanrao Lonikar : केंद्र सरकारचा इंधनावरील कर केवळ १९ रुपये असताना ठाकरे सरकार मात्र ३० रुपये कर आकारून जनतेचे खिसे ओरबाडत तिजोरी भरत आहे, त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीस राज्य सरकारच जबाबदार आहे, असे बबनराव लोणीकर म्हणाले. ...
आमदार लोणीकर यांनी त्यांच्या औरंगाबादमधील बंगल्यातील थकीत वीज बिलाअभावी विजेचे मीटर इंजिनिअरने काढून नेले म्हणून त्यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. ...
कथित ऑडीओ क्लिपमध्ये मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द वापरले, असा आक्षेप घेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आ. लोणीकर यांच्या सातारा परिसर येथील बंगल्या समोर आंदोलन केले. ...
BJP MLA Babanrao Lonikar: या सगळ्या प्रकारानंतर शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला ...
Babanrao Lonikar: नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ...