बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
Who Killed Baba Siddique: बाबा सिद्दिकी यांची वर्दळीच्या वेळेत हत्या करण्यात आली. पोलिसांसमोर खरे सूत्रधार शोधण्याचे आव्हान असून, आतापर्यंत तीन आरोपींची नावे समोर आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पुणे कनेक्शनही समोर आले आहे. ...