लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक - Marathi News | Baba Siddique murder case one more accused arrested 11 accused arrested by mumbai police crime branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण... - Marathi News | Baba Siddique murder case attackers practiced firing in jungle near karjat khopoli road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. ...

Baba Siddique Death News : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव - Marathi News | Baba Siddique murder case Lawrence Bishnoi brother Anmol Bishnoi contact with ncp leader killers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव

Baba Siddique And Lawrence Bishnoi News : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने आता मोठा खुलासा केला आहे. ...

मारेकऱ्यांनी वापरली खासगी वाहने; उदयपूरहून आले मुंबईत; गुन्हे शाखेच्या तपासांतून निष्पन्न - Marathi News | Baba Siddiqui Killing Case Private vehicles used by killers who came from Udaipur to Mumbai stated by investigations by the Crime Branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मारेकऱ्यांनी वापरली खासगी वाहने; उदयपूरहून आले मुंबईत; गुन्हे शाखेच्या तपासांतून निष्पन्न

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चार आरोपींच्या पोलिस कोठडीत सत्र न्यायालयाने सोमवारी २५ ऑक्टोबर पर्यंत वाढ केली. ...

शूटर्सना शस्त्रे पोहोचवणारा नवी मुंबईतील भंगारवाला अटकेत; गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | scrap dealer Arrested in Navi Mumbai for Delivering Arms to Shooters in Baba Siddiqui Assassination Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शूटर्सना शस्त्रे पोहोचवणारा नवी मुंबईतील भंगारवाला अटकेत; गुन्हे शाखेची कारवाई

मुख्य आरोपी मात्र मोकाटच ...

बाबा सिद्दिकी हत्याकांडात 10वा आरोपी अटकेत; हल्लेखोरांना पुरवली शस्त्रे - Marathi News | 10th accused in Baba Siddiqui murder case arrested; Arms supplied to the attackers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दिकी हत्याकांडात 10वा आरोपी अटकेत; हल्लेखोरांना पुरवली शस्त्रे

न्यायालयाने आरोपीला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

Lawrence Bishnoi : "जेलमध्ये दरवर्षी ४० लाख खर्च, महागडे कपडे-बूट घालतो लॉरेन्स बिश्नोई"; भावाचा मोठा दावा - Marathi News | Lawrence Bishnoi cousin claims family spends up to 40 lakh per year for gangster shoes cloths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेलमध्ये दरवर्षी ४० लाख खर्च, महागडे कपडे-बूट घालतो लॉरेन्स बिश्नोई"; भावाचा मोठा दावा

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा देशात चर्चेत आलं आहे. आता लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाने मोठा खुलासा केला आहे. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग - Marathi News | Baba Siddique son photo found in accused phone was sent via snapchat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये सिद्दिकी यांच्या मुलाचा फोटो सापडला आहे. ...