शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 

Read more

क्राइम : Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...

मुंबई : बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराला धमकीचा फोन; केली मोठी मागणी

क्राइम : सलमान खान, झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; फोन करणाऱ्याने केली 'ही' मागणी

फिल्मी : Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, रोज रात्री मला फोन...

क्राइम : NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...

राष्ट्रीय : लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!

महाराष्ट्र : बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म

क्राइम : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आणखी एकाला अटक; गुन्हे शाखेने लुधियानातून घेतले होते ताब्यात

क्राइम : Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन

क्राइम : लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या 7 शूटर्सना अटक, पंजाबसह अनेक राज्यात दिल्ली पोलिसांची कारवाई...