लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
बाबा सिद्दीकी हत्या : पुण्यातून एकाला अटक - Marathi News | Baba Siddiqui Murder: One arrested from Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दीकी हत्या : पुण्यातून एकाला अटक

Baba Siddiqui Murder Case: माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात पुण्यातून १६ व्या आरोपीला अटक केली आहे.  गौरव विलास आपुणे (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा कटात सहभाग स्पष्ट होताच कारवाई केली आहे. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले... - Marathi News | Baba Siddique Murder Case Another Suspect Arrested In Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराला धमकीचा फोन; केली मोठी मागणी - Marathi News | Eyewitness of Baba Siddiqui murder received a threatening call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराला धमकीचा फोन; केली मोठी मागणी

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत ...

सलमान खान, झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; फोन करणाऱ्याने केली 'ही' मागणी - Marathi News | hyderabad woman dead after eating momos fifteen people fall ill in banjara hills | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खान, झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; फोन करणाऱ्याने केली 'ही' मागणी

Salman Khan And Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा धमकी आली आहे. ...

Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..." - Marathi News | Baba Siddique son Zeeshan Siddique shares Salman Khan supports and calls him every night | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."

Zeeshan Siddique And Salman Khan : बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी एका मुलाखतीत सलमान खानबाबत भाष्य केलं आहे. ...

NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्... - Marathi News | New revelation in NCP leader Baba Siddiqui murder case; In contact with the shooter before the murder and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...

आतापर्यंतच्या तपासात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांपैकी मुख्य शिवकुमार असल्याचे उघड झाले आहे. ...

लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी! - Marathi News | lawrence bishnoi bounty 1 crore 11 lakh raj shekhawat claims contract for his murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!

लॉरेन्स बिश्नाई गँगने आपल्या नावाची सुपारी दिल्याचा दावा राज शेखावत यांनी केला आहे. ...

बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Lawrence Bishnoi contest from Baba Siddiqui's constituency? The party sought the AB form from the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म

निवडणूक आयोगाकडे नोंदणी असणारा पक्ष उत्तर भारतीय विकास सेनेने दोन दिवसांपूर्वी लॉरेन्सला तुझ्यात भगतसिंग दिसत असल्याचे म्हणत निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. ...