लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन - Marathi News | who is baba siddiqui shot dead ncp leader bollywood connection ended fight between shah rukh khan and salman khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन

बाबा सिद्दिकींची इफ्तार पार्टी हा चर्चेचा विषय होता. बाबा सिद्दिकींनी या इफ्तार पार्टीतच शाहरुख आणि सलमान खानमधील वाद मिटवत त्यांची गळाभेट घालून दिली होती. ...

Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे" - Marathi News | Congress Rahul Gandhi Tweet Over NCP Baba Siddique Murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

Congress Rahul Gandhi And NCP Baba Siddique : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकींची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..." - Marathi News | ncp baba siddiqui shot dead Riteish Deshmukh ngry post after his murder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."

अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट - Marathi News | NCP Supriya Sule Tweet Over Baba Siddique Murder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

NCP Supriya Sule And Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे. ...

बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव - Marathi News | Salman khan, Sanjay Dutt, Shilpa Shetty rushed to the leelavati hospital as soon as they know out that Baba Siddiqui was shot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव

Baba Siddique Shooting latest news: सिद्दिकींना गोळी लागल्याचे समजताच हजारो कार्यकर्ते लिलावतीच्या इमर्जन्सी गेटसमोर जमा झाले होते. यामुळे पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त वाढविला होता. ...

बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात - Marathi News | Baba Siddique Shooting latest news: Was someone close to Baba Siddiqui giving information to the attackers? Police suspected, two accused in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात

Baba Siddique Shooting latest news: मुंबई पोलीस सूत्रांनुसार बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपी रिक्षाने घटनास्थळी पोहोचले होते. ...

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात - Marathi News | Former Minister of State Baba Siddique Shot Dead 3 shots fired, two in custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात

१५ दिवसांपूर्वी मिळाली जीवे मारण्याची धमकी, वाय दर्जाची होती सुरक्षा, मुलगा आ. झिशानच्या कार्यालयाबाहेर थरार... ...

केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक! - Marathi News | Dont just inquire step down now Sharad Pawar aggressive After the murder of Baba Siddiqui | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ...