बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
आम्हाला जे जे संशय आहेत ते आम्ही पोलिसांना सांगितले आहेत. तपास कोणत्या अँगलने झालाय हे बघितले पाहिजे असं सांगत झिशान सिद्दिकी यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ...
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या प्लॅनचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर याने फेसबुक पोस्टद्वारे याची जबाबदारी स्वीकारली. ...