बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
Baba Siddique shot Shubham lonkar: बाबा सिद्धिकींची हत्या प्रकरणात अकोला पोलिसांनी लोणकरच्या घराची झडती घेतली. ‘शुभू लोणकर महाराष्ट्र’ या फेसबुक अकाऊंटवरून संशयास्पद पोस्ट शेअर करण्यात आली होती. ...
Baba Siddique Latest News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, असेही म्हटले गेले. याबद्दल आता पोलिसांनी उत्तर दिले आहे. ...
Baba Siddique News in Marathi: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना मुंबईतील किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने एकाच आरोपीला पोलीस कोठडी सुनावली. ...