बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
घटनेच्या दिवशी शिवकुमार गौतम, गुरुमेल सिंग आणि स्वत: ला अल्पवयीन सांगणारा आरोपी ठरल्याप्रमाणे घटनास्थळी गेले. जवळपास तासभर घुटमळले. साडेनऊच्या सुमारास सिद्दिकी बाहेर पडताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हीच संधी साधून अंगरक्षक सोबत असतानाही शिवकुमा ...
सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा शिवकुमार ऊर्फ शिवा गौतम २ सप्टेंबरला मुंबईत आला होता. त्यावेळी गुरमेल आणि आणखी एक आरोपीही त्याच्या सोबत मुंबईत आला होता. तिघांनीही सिद्दीकी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी ते नियमित पश्चि ...