बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे मुंबईत दहशतीचं वातावरण पसरलं आहे. त्यात विरोधकांकडून महायुती सरकार आणि विशेषत: गृहखाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्यात येत आहे. त्याला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची काल(12 ऑक्टोबर 2024) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील बाबा सिद्दिकींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळेचा उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं आहे. ...
Sanjay Raut News: पब्लिसिटीसाठी बदलापूर प्रकरणातील आरोपीला गोळ्या घातल्या होत्या. मग आता गोळ्या घाला ना, असे म्हणत संजय राऊत यांनी बाबा सिद्दिकी प्रकरणावरून महायुतीवर निशाणा साधला. ...
गुन्हे शाखेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये शिवकुमार आणि कथित अल्पवयीन आरोपीला कुर्ला येथे सोडण्यात आले. तेथे दोघे वेगळ्याच व्यक्तीच्या नावे भाड्याच्या घरात राहत होते. ...