लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
Baba Siddique : धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्... - Marathi News | Baba Siddique murder shooter gurmail and weapon supplier jishan akhtar met in kaithal jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचे धागेदोरे पुन्हा एकदा कैथलशी जोडलं गेल्याचं समोर येत आहे. याच दरम्यान झिशान अख्तरचा पोलीस शोध घेत आहेत. ...

सलमान, तू बिष्णोई समाजाची माफी माग, भाजपच्या नेत्याची पोस्ट! सिद्दीकींच्या हत्येनंतर आवाहन; ठरला चर्चेचा विषय - Marathi News | Salman khan, you apologize to the Bishnoi community, BJP leader's post Appeal after Siddiqui's murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान, तू बिष्णोई समाजाची माफी माग, भाजपच्या नेत्याची पोस्ट! सिद्दीकींच्या हत्येनंतर आवाहन; ठरला चर्चेचा विषय

  अभिनेता सलमान खान हा बाबा सिद्दीकी यांचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हरनाथसिंग यांनी हे आवाहन केले.   ...

काम होने दो, बडी रक्कम मिलेगी; शुटर्सना ऑफर; सिद्दिकींचा फोटो आणि फ्लेक्सही दिला - Marathi News | Kam Hone Do, will get a large amount; Offer to shooters; Siddiqui's photo and flex were also given | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काम होने दो, बडी रक्कम मिलेगी; शुटर्सना ऑफर; सिद्दिकींचा फोटो आणि फ्लेक्सही दिला

हत्येचा कट शिजल्यानंतर शिवकुमारला मुंबईत जाऊन कुर्ला भागात भाड्याने घर शोधण्याची जबाबदारी दिली. शिवकुमारने मुंबईत येत कुर्ला परिसरात फिरून दलालाच्या मदतीने पोलिस पटेल चाळीत घर शोधले. ...

Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Munawar Faruqui is also target of lawrence bishnoi gang police will provide him more security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती

Munawar Faruqui And Lawrence Bishnoi : फक्त सलमान खानच या गँगच्या हिटलिस्टवर नाही तर 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकी देखील आहे. ...

मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट  - Marathi News | I turned out to be a minor, 21 years old! Full court at the judge's house  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 

मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या धर्मराज कश्यपने तो १७ वर्षांचा असल्याचा दावा न्यायालयासमोर केला होता. तसा युक्तिवादही त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, गुन्हे शाखेने आधार कार्डवर त्याचे वय २१ असल्याचे सांगून न्यायालयात आधारकार्ड सादर केले.  ...

बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास - Marathi News | How did Baba Siddiqui become the real estate king of Bandra? know about the journey began | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास

२००३ मध्ये विकासक विनय मंदानी आणि कल्पना शहा यांच्याशी सिद्दिकी यांनी भागीदारीत व्हर्टिकल डेव्हलपर्स या नावाने कंपनी सुरू केली होती. मात्र, एकाच वर्षात त्यांनी स्वतःच्या पत्नीशी भागीदारी करत झीअर्स डेव्हलपर्स नावाने एक गृहनिर्माण कंपनी सुरू केली. ...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर - Marathi News | After the assassination of NCP leader Baba Siddiqui actor Salman Khan security has been increased | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ...

लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग - Marathi News | The Lonkar brothers supplied the shooters with money and weapons; Planning was done while sitting in Pune's dairy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग

प्रवीण लोणकर याच्या पुण्यातील डेअरीत बसून सिद्दीकींची हत्या करण्याबाबत बैठका झाल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे. ...