लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी, मराठी बातम्या

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
सलमान खान, झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; फोन करणाऱ्याने केली 'ही' मागणी - Marathi News | hyderabad woman dead after eating momos fifteen people fall ill in banjara hills | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खान, झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; फोन करणाऱ्याने केली 'ही' मागणी

Salman Khan And Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा धमकी आली आहे. ...

NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्... - Marathi News | New revelation in NCP leader Baba Siddiqui murder case; In contact with the shooter before the murder and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...

आतापर्यंतच्या तपासात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांपैकी मुख्य शिवकुमार असल्याचे उघड झाले आहे. ...

लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी! - Marathi News | lawrence bishnoi bounty 1 crore 11 lakh raj shekhawat claims contract for his murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!

लॉरेन्स बिश्नाई गँगने आपल्या नावाची सुपारी दिल्याचा दावा राज शेखावत यांनी केला आहे. ...

बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Lawrence Bishnoi contest from Baba Siddiqui's constituency? The party sought the AB form from the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म

निवडणूक आयोगाकडे नोंदणी असणारा पक्ष उत्तर भारतीय विकास सेनेने दोन दिवसांपूर्वी लॉरेन्सला तुझ्यात भगतसिंग दिसत असल्याचे म्हणत निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. ...

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आणखी एकाला अटक; गुन्हे शाखेने लुधियानातून घेतले होते ताब्यात - Marathi News | Another arrested in Baba Siddiqui murder case; The crime branch had taken it into custody from Ludhiana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आणखी एकाला अटक; गुन्हे शाखेने लुधियानातून घेतले होते ताब्यात

९ आरोपींच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ ...

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन - Marathi News | Baba Siddiqui murder case shooter was promised for passport to leave country | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याच दरम्यान आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हत्येच्या 'मास्टरमाईंड'ने एका 'शूटर'ला बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट देण्याचं आश्वासन दिलं होतं. ...

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या 7 शूटर्सना अटक, पंजाबसह अनेक राज्यात दिल्ली पोलिसांची कारवाई... - Marathi News | 7 shooters of Lawrence Bishnoi gang arrested, Delhi Police action in many states including Punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या 7 शूटर्सना अटक, पंजाबसह अनेक राज्यात दिल्ली पोलिसांची कारवाई...

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव आले आहे. ...

पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम - Marathi News | The trio in Pune were given the betel leaf of Baba Siddiqui's murder; Rejected job due to money dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम

अन्य साथीदारांचा शोध सुरू; झिशान सिद्दिकीचा जबाब नोंदविण्यास सुरुवात ...