शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार

क्राइम : Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...

क्राइम : खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन

मुंबई : पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड

क्राइम : Baba Siddique : रात्री ४ मित्रांचा इंटरनेट कॉल...; शूटर शिवापर्यंत कसे पोहोचले पोलीस, कसं सापडलं नेमकं लोकेशन?

क्राइम : Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शर्ट बदललं आणि गर्दीत...; आरोपी शिवाचा खळबळजनक खुलासा

क्राइम : मुंबईत हत्या, नेपाळ सीमेवर गुन्हेगार..; सिद्दीकींवर गोळी झाडणाऱ्याचा धक्कादायक खुलासा

क्राइम : Baba Siddique : ४५ जणांवर करडी नजर; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरचं कसं सापडलं लोकेशन?

क्राइम : Baba Siddique : १० लाख अन् बाबा सिद्दिकी यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या; आरोपी शिवकुमारचा धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक