बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दिकी यांनी मुंबई पोलिसांना चौकशीत दिलेली माहिती समोर आली असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकींना काही नावांचा उल्लेख केला आहे. ...
Baba Siddique Lawrence Bishnoi: बाबा सिद्दिकी यांच्यासारखे हाल करण्याची धमकी देत बिहारचे मंत्री संतोष सिंह यांना लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. ...
Baba Siddiqui : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात, मुंबई गुन्हे शाखेने हत्येच्या कटात वापरल्या गेलेल्या मनी ट्रेलची माहितीही उघड केली आहे. ...
आम्हाला जे जे संशय आहेत ते आम्ही पोलिसांना सांगितले आहेत. तपास कोणत्या अँगलने झालाय हे बघितले पाहिजे असं सांगत झिशान सिद्दिकी यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ...