बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
घटनेच्या दिवशी तिन्ही शूटर्स सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून घटनास्थळी होते. तेथे नाष्टा करून रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शिवकुमारने गोळ्या झाडून हत्या केल्याचे तपासात समोर आले. ...
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. शूटर्सनी गेल्या महिन्यात वांद्रे आणि आसपासच्या भागात सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी १० हून अधिक वेळा प्रयत्न केले होते. ...
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्यांबाबत मुंबई पोलिसांनी नवा धक्कादायक खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट पुण्यात तीन महिन्यांपूर्वीच रचल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ...
Salman Khan And Lawrence Bishnoi : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार का? असा प्रश्न आता सातत्याने विचारला जात आहे. याचीच सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. ...
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचे धागेदोरे पुन्हा एकदा कैथलशी जोडलं गेल्याचं समोर येत आहे. याच दरम्यान झिशान अख्तरचा पोलीस शोध घेत आहेत. ...