लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी, मराठी बातम्या

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख - Marathi News | Actor Salman Khan again received threat in the name of Lawrence Bishnoi gang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...

"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य - Marathi News | Lawrence Bishnoi Gang Shooter yogesh Shocking statement on Baba Siddiqui Murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ...

आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं? - Marathi News | Today my family is broken After the murder of Baba Siddiqui what was the appeal of son Zeeshan Siddiqui | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?

झिशान सिद्दिकी यांनी आज यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ...

Baba Siddique : "गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द - Marathi News | ‘Bullets hit me, I won’t survive. I will die’: Baba Siddique's last words after shot at | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द

Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...

तिन्ही आरोपींविरुद्ध एलओसी जारी, बाइकवरून पडले म्हणून रिक्षाचा आधार - Marathi News | LOC issued against all three accused, Aadhaar of rickshaw as they fell from the bike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिन्ही आरोपींविरुद्ध एलओसी जारी, बाइकवरून पडले म्हणून रिक्षाचा आधार

दुसरीकडे बाइकवरून पडले म्हणून शूटर्सनी बाइकवरून न जाता रिक्षाचा आधार घेतला तसेच घटनेनंतर ओळख लपविण्यासाठी दोघांनी शर्टही बदलल्याचे तपासात समोर आले. ...

झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली? - Marathi News | baba Siddique murder case Zeeshan Siddiqui met with the Joint Commissioner of Police what exactly was discussed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?

बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली. ...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..." - Marathi News | Arbaaz Khans first reaction after Baba Siddiqui s murder said lot happening in the family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."

सलमानच्या सुरक्षेविषयी अरबाज खान म्हणाला... ...

वरातीत सराव करून शिवकुमारचा गोळीबार; स्नॅपचॅट, इन्स्टावरून गुन्हेगारांचा संवाद - Marathi News | Sivakumar's firing by practicing in Varat; Criminals communicate via Snapchat, Insta | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरातीत सराव करून शिवकुमारचा गोळीबार; स्नॅपचॅट, इन्स्टावरून गुन्हेगारांचा संवाद

घटनेच्या दिवशी तिन्ही शूटर्स सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून घटनास्थळी होते. तेथे नाष्टा करून रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शिवकुमारने गोळ्या झाडून हत्या केल्याचे तपासात समोर आले. ...