बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
Baba Siddiqui murder case: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी करणारी याचिका बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन यांनी दाखल केली आहे. ...
Baba Siddiqui murder case Big news: बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रात्री मुंबईत तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्दीकी यांच्या पोटात आणि छातीत गोळी लागली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा मृत् ...
Baba Siddique Case: पंजाबमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोन आरोपांनी पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी बाबा सिद्दिकी प्रकरणात मोस्ट वॉन्टेड होता. ...
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवला. त्यात त्यांनी बाबा सिद्दिकींच्या डायरीचा उल्लेख करत खळबळजनक खुलासे केले होते. ...