शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 

Read more

क्राइम : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार

मुंबई : Zeeshan Siddique: '१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी

राष्ट्रीय : बाबा सिद्दिकी प्रकरणात मोठी अपडेट; मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला, पंजाबमधील स्फोटात होता सहभाग!

मुंबई : सिद्दीकींच्या हत्येचा कट अनमोल बिश्नोईने रचला; पोलिसांचा दावा, आरोपपत्र न्यायालयात दाखल 

मुंबई : बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव असणाऱ्या मोहित कंबोज यांचा खुलासा; हत्येच्या दिवशी..

मुंबई : 'बाबा सिद्दिकींच्या डायरीत सात बिल्डरांसह भाजप नेत्याचं नाव'; झिशान सिद्दिकींच्या जबाबाने खळबळ

क्राइम : 30 लाख पाठवा, अन्यथा तुमचे बाबा सिद्दिकीसारखे हाल करू; बिहारच्या मंत्र्याला बिष्णोईच्या नावाने धमकी

क्राइम : Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण? चार्जशीटमध्ये खुलासा, सिग्नल Appवरुन ब्रेनवॉश

क्राइम : Baba Siddiqui : बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या १७ लाखांच्या सुपारीसाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातून सर्वाधिक फंडिंग

मुंबई : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमधून 'त्या' गोष्टींचा उल्लेख का टाळला?