याआधी रामदेव बाबांनी नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध देशात झालेल्या आंदोलनांवर टीका केली होती. देशाची विभागणी करण्याचे वक्तव्य करणे देशद्रोह असल्याचे त्यांनी म्हटले होते. ...
रामास्वामी पेरियार आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वैचारिक दहशतवादाचे जनक असल्याचा आरोप योगगुरू रामदेवबाबा यांनी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. ...