लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदेव बाबा

Baba Ramdev News in Marathi | बाबा रामदेव मराठी बातम्या

Baba ramdev, Latest Marathi News

अ‍ॅलोपॅथीनं कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले हे मान्य, पण आयुर्वेदाचाही सन्मान केला पाहिजे : बाबा रामदेव - Marathi News | baba ramdev on allopathy remarks controversy said doctors needs to respect Ayurveda too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅलोपॅथीनं कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले हे मान्य, पण आयुर्वेदाचाही सन्मान केला पाहिजे : बाबा रामदेव

Baba Ramdev : अ‍ॅलोपॅथीसोबत योगही आवश्यक असल्याचं बाबा रामदेव यांचं मत ...

बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स 1 जूनला देशभर 'काळा दिवस' साजरा करणार! - Marathi News | doctors hold a nationwide black day protest on 1st june against ramdev allopathy remarks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स 1 जूनला देशभर 'काळा दिवस' साजरा करणार!

Doctors Black Day Against Ramdev: गेल्या रविवारी बाबा रामदेव यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करताना तिला 'स्टुपिड' (मूर्खपणा) व दिवाळखोर विज्ञान असे संबोधले होते. ...

बाबा रामदेव यांनी आमीर खानलाच वादात ओढले, IMA ला दिलं चॅलेंज - Marathi News | Baba Ramdev's Aamir Khan was dragged into the controversy, IMA was challenged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांनी आमीर खानलाच वादात ओढले, IMA ला दिलं चॅलेंज

बाबा रामदेव यांनी शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आमीर खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव यांनी दिले आहे. ...

Baba Ramdev: आमचे पैसे कुठेयत, पेट्रोल ३० रुपयांना कधी मिळणार?; बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार - Marathi News | baba ramdev black money tweet gone viral and users asked where is our money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Baba Ramdev: आमचे पैसे कुठेयत, पेट्रोल ३० रुपयांना कधी मिळणार?; बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार

Baba Ramdev: सन २०२१ मध्ये केलेल्या एका ट्विटवरून नेटकऱ्यांनी बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. ...

“कोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी पतंजलीचे औषध दिले”; IMA चे बाबा रामदेव यांना चॅलेंज - Marathi News | indian medical association uttarakhand has challenged yog guru ramdev for a debate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी पतंजलीचे औषध दिले”; IMA चे बाबा रामदेव यांना चॅलेंज

‘IMA उत्तराखंड’ यांनी बाबा रामदेव यांना चॅलेंज दिले असून, खुल्या चर्चेसाठी येण्यास सांगितले आहे. ...

"आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा; बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना केलंय बरं" - Marathi News | sadhvi prachi slams ima and mother teresa supports swami ramdev over ima controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा; बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना केलंय बरं"

Sadhvi Prachi Slams IMA And Mother Teresa Supports Baba Ramdev : साध्वी प्राची यांनी आयएमएवर जोरदार टीका करतानाच मदर तेरेसा यांच्याबद्दल देखील वादग्रस्त विधान केलं आहे. ...

ज्यांना काही 'मान' नाही, असे लोक करतायत 'मानहानी'चा दावा; बाबा रामदेवांचा निशाणा - Marathi News | Those who have no respect are claiming defamation of one thousand crores syas Baba Ramdev patanjali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्यांना काही 'मान' नाही, असे लोक करतायत 'मानहानी'चा दावा; बाबा रामदेवांचा निशाणा

योग गुरु बाबा रामदेव म्हणाले, सध्या देशात धार्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक दहशतवाद वेगाने पसरत आहे. यातच आणखी एका नव्या प्रकारच्या ट्रिटमेंट दहशतवादाचीही भर पडली आहे. (Those who have no respect are claiming defamation of one thousand crores syas Baba ...

Allopathy Dispute: डॉक्टर्स राक्षसांसारखं काम करत आहेत; भाजप आमदाराचा बाबा रामदेव यांना पाठिंबा  - Marathi News | bjp surendra singh support to baba ramdev on allopathy dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Allopathy Dispute: डॉक्टर्स राक्षसांसारखं काम करत आहेत; भाजप आमदाराचा बाबा रामदेव यांना पाठिंबा 

Allopathy Dispute: उत्तर प्रदेशमधील बलिया येथून भाजप आमदार असलेल्या सुरेंद्र सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. ...