पतंजली प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने IMAचे अध्यक्ष डॉ.अशोकन यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी न्यायालयात येण्यापूर्वी जाहीर माफी का मागितली नाही, अशी विचारणा केली. ...
पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी दोघांच्यावतीनं बिनशर्त माफी मागणारं माफीनामा पत्र छापण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ...