‘कोरोनिल’ नावाच्या गोळ्या दाखवून कोरोनावरचा १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे सांगून मोकळे झाले. रामदेवांचा हा प्रयोग एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हताच. ...
पतंजलीचे बाबा रामदेव यांनी कोरोनावर 100 टक्के मात करणारे कोरोनिल औषध लाँच केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने आयुष मंत्रालयाने या दिव्य कोरोना किटच्या जाहिरातीवर बंदी आणली होती. ...
बाबा रामदेव हे मेलेल्या माणसालासुद्धा बरे करू शकता, तशा प्रकारचे औषध त्यांच्याकडे असेल, असा टोला राजस्थानचे यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांनी लगावला आहे. ...
बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाची घोषणा केल्यानंतर लगेचच, या औषधाची सविस्तर माहिती पाठवा आणि त्याची जाहिरात करणं त्वरित थांबवा, असे आदेश केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिले. ...