एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांना रामदेव यांना चांगलाच फैलावर घेतलं. त्यानंतर, आता हंसल मेहता यांनीही बाबा रामदेव यांना इडियट म्हटलं आहे. ...
बाबा रामदेव आपल्या एका वक्तव्यामुळे प्रचंड ट्रोल झाले आहेत. यामुळे मिडिया आणि सोशल मिडियावरही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आरोग्यमंत्रालयानेही बाबा रामदेव यांना असे न करण्याचा सल्ला दिला आहे. ...
बाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथीसंदर्भातील व्हिडिओनंतर आयोजित आज तकच्या डिबेट शोमध्ये डॉ. लेले जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलती बंद केली. डॉ. लेले अॅलोपॅथीसंदर्भात बोलत असताना बाबा रामदेव मध्ये-मध्ये बोलायचे ...
Ramdev Baba got angry: रामदेव बाबांनी यानंतर ट्विट करत आयएमएला २५ प्रश्न विचारले आहेत. अमेरिकेचे डॉक्टर बोलतात, डब्ल्यूएचओ म्हणते तेव्हा का नाही बोलत कोणी? मी जर डॉक्टरांचा आणि मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तर तुम्ही आयुर्वेदाचा सन्मान का करत नाही अस ...
Ramdev Baba Controversial statement: ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असे म्हणत त्यांनी देशभरात वाद उभा केला होता. जेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी हे वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका मुलाखतीमध्ये त्यांनी डॉक्टर ...
योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद संस्थेवरही कोरोनाचं संकट कोसळलं आहे. पतंजलिच्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ...
Baba Ramdev statement on allopathy controversy: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही या प्रकरणाची दखल घेतली होती. यानंतर रामदेव बाबांनी सपशेल शरणागती पत्करली असून ते वक्तव्य मागे घेतल्याचे ट्विट केले आहे. ...