शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देणारी व्यवस्था केल्याशिवाय बाजार समित्यांना हात लावू नका, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले. ...
मार्केट यार्डातील भुसार विभागातील तोलणारांच्या संदर्भातील समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त होऊन अद्यापही त्याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव आजपासून बाजार समितीच्या कार्यालया समोर उपोषण सुरु केले. ...
‘आजही कष्टकरी समाज आपल्याकडे आशेनं बघतो, ‘बाबा, आम्हाला सन्मान हवायं असं म्हणतो. तेव्हा अजूनही जबाबदारी संपलेली नाही असं वाटतं’, ही भावना आहे, बाबांची! ...
गरीबांच्या तोंडचा घास हिसकवणाऱ्या भाजपाला आणि गिरीश बापट यांना मतदान करु नका असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. ...