Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीचं काम वेगाने सुरू आहे. तसेच आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचं सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झालं आहे. तसेच मंदिराच्या बांधकामाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामधून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज येतो. ...
Ram Mandir: आजपासून दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम जन्मभूमीवर राम मंदिराच्या बांधणीसाठी भूमिपूजन केले होते. तेव्हापासून या ठिकाण राम मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू झालं. मिळालेल्या माहितीनुसार मंदिराच ...
यावेळी आदित्य ठाकरेंचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. तर, फुलांची उधळणही त्यांच्यावर झाली. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...
खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, हिंदुत्व सनातन आणि संतांचा प्राचीन हिंदू धर्माला बाजूला सारत आहे. जे, ISIS आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखे आहे. ...