Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Ravi Rana in Limelight Ayodhya Tour: राम लल्लाचे दर्शन, महाआरती, हनुमानगढी असो की राम मंदिराच्या कामाची पाहणी असो, सगळीकडे राणाच राणा... कार्यक्रमाच्या शेवटी तर... ...
उत्तर प्रदेशमधील अयोध्या इथं भव्य श्रीराम मंदिर उभारलं जातंय. या मंदिराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरच्या बांधकामाची डेडलाइन निश्चित झाली आहे. ...
Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीचं काम वेगाने सुरू आहे. तसेच आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचं सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झालं आहे. तसेच मंदिराच्या बांधकामाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामधून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज येतो. ...