Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Ayodhya Ram Mandir: महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जात आहेत. गेल्या ३० तासांत जवळपास २५ लाख भाविक, पर्यटक अयोध्येत राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. ...
Ayodhya Ram Mandir One Year Complete: अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाली, त्याला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात राम मंदिराने भविकांनी घेतलेल्या दर्शनापासून ते दानापर्यंत अनेक प्रकारचे जागतिक विक्रम प्रस्थापित केले. आकेडवारी ...
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर व्हावे अशी अनेक रामभक्तांची इच्छा होती, २२ जानेवारी २०२४ रोजी ते झाले आणि आज त्याची वर्षपूर्ती होत आहे. मात्र हे मंदिर व्हावे म्हणून कारसेवकांच्या बरोबरीनेच लेखात दिलेल्या ११ राम भक्तांचा त्याग लक्षात घेण्यासा ...
गेल्या काही दिवसांपासून देश-विदेशातील भाविकांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे राम मंदिर ट्रस्ट भाविकांसाठी विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. ...