लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
रामजीको लगा होगा, यही समय है बदलाव का! - Marathi News | Ram Mandir Ayodhya : Ramjeeko Laga Hoga, Yehi Samay Hai badlav Ka! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रामजीको लगा होगा, यही समय है बदलाव का!

रस्ते ओळखीचे, पायाखालचे होतात. अगदी दोन दिवसांत ओळखीचे वाटू लागतात इथले चौराहे, नाके, नुक्कड आणि गल्ल्या. इलेक्ट्रिक रिक्षाला ‘चलो सवारी’ म्हटलं की, शहरभर उभं-आडवं फिरता येतं; आणि मग ओळखीची होऊ लागते अयोध्या. ...

डोळ्यांचे पारणे अखेर फिटले, रामलला मूर्तीचे दर्शन झाले, अयाेध्येतील मंदिरात प्रतिष्ठापित हाेणाऱ्या मूर्तीचे अनावरण - Marathi News | The blink of an eye finally fits, Ramlala sees the idol, unveiling the idol to be installed in the temple at Ayedhya. | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :डोळ्यांचे पारणे अखेर फिटले, रामलला मूर्तीचे दर्शन झाले! प्रतिष्ठापित हाेणाऱ्या मूर्तीचे अनावरण

काळ्या पाषाणापासून बनविलेल्या या मूर्तीचे मनमोहक रूप पाहून रामभक्तांचे मन तृप्त झाले. ...

२२ जानेवारीला रामललांची प्राणप्रतिष्ठापना होणार, जुन्या मूर्तीचं काय करणार, मुख्य पुजाऱ्यांनी दिली माहिती   - Marathi News | Ramlal will be consecrated on January 22, then what will be done with the old idol, informed the chief priest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ जानेवारीला रामललांची प्राणप्रतिष्ठापना होणार, जुन्या मूर्तीचं काय करणार, मुख्य पुजाऱ्यांनी दिली माहिती  

Ram Mandir: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये रामललांचा मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात आली आहे. आता २२ जानेवारी रोजी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. ...

स्कॉर्पियोतून रेकी, मोठा घातपात घडवण्याची प्लॅनिंग, अयोध्येत अटक केलेल्या ३ संशयितांकडून गौप्यस्फोट - Marathi News | Reiki from Scorpio, planning a major disaster, revealed by 3 suspects arrested in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्कॉर्पियोतून रेकी, मोठा घातपात घडवण्याची प्लॅनिंग, अयोध्येत अटक केलेल्या ३ संशयितांकडून गौप्यस्फोट

Ayodhya: अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांनां अटक केली आहे. या संशयितांचा संबंध खलिस्तानी दहशतवादी संघटनेशी आहे. हे तिघेही राजस्थानमधील रहिवासी आहेत. ...

अहमदपूरात २ लाख ३० हजार पणत्यांनी साकारला प्रभू श्रीराम दरबार - Marathi News | In Ahmedpur, 2 lakh 30 thousand Panati used to built the Lord Shri Ram Darbar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूरात २ लाख ३० हजार पणत्यांनी साकारला प्रभू श्रीराम दरबार

ही कलाकृती साकारण्यासाठी शंभराहून अधिक कलाकार १४ जानेवारीपासून कार्यरत होते. ...

रामललाच्या प्राणप्रतिष्ठादनी Share Market ला अर्धा दिवस सुट्टी; RBI ची घोषणा - Marathi News | Ram Mandir, lord rama Pran Pratishtha day Share Market half day off; Announcement by RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रामललाच्या प्राणप्रतिष्ठादनी Share Market ला अर्धा दिवस सुट्टी; RBI ची घोषणा

शेअर मार्केटचा वेळ वाढवला. जाणून घ्या डिटेल्स... ...

श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादिवशी मासांहार बंदी, मनपाचे आदेश - Marathi News | Ban on eating meat on Shree Ram Murti Pran Pratishta celebration day, orders of bhiwandi municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादिवशी मासांहार बंदी, मनपाचे आदेश

शहरातील सर्व मच्छी व मांस विक्री बंद ठेवण्याचे मनपाचे निर्देश ...

Kolhapur: अब्दुललाटमधील तरुणाने सायकलने गाठली अयोध्या, १७ दिवसांत २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण - Marathi News | A young man from Abdullat in Kolhapur reached Ayodhya by bicycle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अब्दुललाटमधील तरुणाने सायकलने गाठली अयोध्या, १७ दिवसांत २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण

अब्दुललाट : अयोध्या येथे होणाºया रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला हजर राहण्यासाठी येथील मानस बिंदगे या तरुणाने सायकलने अयोध्या गाठली. १ जानेवारीला ... ...