लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Ram Mandir Inauguration: ७०० किमी पायी प्रवास! जयपूरहून चालत भाजपा आमदार अयोध्येत - Marathi News | Ram Mandir Inauguration Rajasthan BJP MLA Baba Balaknath traveled 700 km from Jaipur to Ayodhya on foot  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७०० किमी पायी प्रवास! जयपूरहून चालत भाजपा आमदार अयोध्येत

२२ जानेवारी २०२४ हा दिवस तमाम भारतावासियांसाठी खास आहे. ...

मुखी रामाचा जप, १४०० किमी पायी यात्रा; मुंबईची मुस्लीम युवती अयोध्येला पोहचली - Marathi News | Ram Mandir Pranpratistha Sohla: 20-year-old Shabnam Shaikh, a Muslim girl from Mumbai, reached Ayodhya on foot | Latest uttar-pradesh Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुखी रामाचा जप, १४०० किमी पायी यात्रा; मुंबईची मुस्लीम युवती अयोध्येला पोहचली

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आवारात आणखी सात मंदिर बांधणार! मंदिराचे काम कधी पूर्ण होणार? - Marathi News | Seven more temples will be built in the premises of Shriram temple in Ayodhya! When will the work of the temple be completed read detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आवारात आणखी सात मंदिर बांधणार! मंदिराचे काम कधी पूर्ण होणार?

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिराबाबत माहिती दिली आहे. ...

वय होते अवघे साडेनऊ वर्षे, गाठली होती अयोध्या...! सर्वात कमी वयाची कारसेविका म्हणून नोंद - Marathi News | She was only nine and a half years old and did Karseva in Ayodhya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वय होते अवघे साडेनऊ वर्षे, गाठली होती अयोध्या...! सर्वात कमी वयाची कारसेविका म्हणून नोंद

६ डिसेंबरच्या कारसेवेनंतर सायंकाळी अयोध्यावासियांनी दीपोत्सव केला. ...

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वीच व्यवसायात तेजी! आतापर्यंत एक लाख कोटींचा बिझनेस - Marathi News | Businesses across the country are booming on the occasion of the Prana Pratishtha ceremony at the Ram temple in Ayodhya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वीच व्यवसायात तेजी! आतापर्यंत एक लाख कोटींचा बिझनेस

अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ...

Ayodhya Ram Mandir: अयोध्यातील श्रीराम प्रतिष्ठापनेसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा गुलाब - Marathi News | Ayodhya Ram Mandir rose flower leaves from Maharashtra for installation of Ram mandir Ayodhya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ayodhya Ram Mandir: अयोध्यातील श्रीराम प्रतिष्ठापनेसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा गुलाब

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्री रामाच्या मूर्तीचा आज प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असून त्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे ५० ते ६० हजार गुलाब गुच्छ गेल्याची माहिती आहे. ...

अयोध्येत रामललाची 'जादू'! जमिनीला सोन्यापेक्षा जास्त आला भाव, १ एकराची किंमत कोटींमध्ये - Marathi News | Due to the Ram Temple in Ayodhya, the prices of land in the area have increased significantly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत रामललाची 'जादू'! जमिनीला सोन्यापेक्षा जास्त आला भाव, १ एकराची किंमत कोटींमध्ये

अयोध्येतील राम मंदिरातील परिसरातील जमिनींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...

प्रत्येक तिकिटामागे ५ रुपये! राम मंदिरासाठी 'हनुमान'च्या टीमने दान केले इतके कोटी - Marathi News | Prasanth Varma teja sajja Hanuman Movie Team Donated more than 2,66,41,055 Rs To Ram Mandir Trust Ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येक तिकिटामागे ५ रुपये! राम मंदिरासाठी 'हनुमान'च्या टीमने दान केले इतके कोटी

'हनुमान' या सिनेमाच्या टीमने कमाईचा एक मोठा हिस्सा राम मंदिर निर्माणासाठी दान केला आहे.  ...