लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्येत बिग बींनी खरेदी केली नवी जमीन; वडिलांच्या आठवणीत करणार 'ही' खास गोष्ट - Marathi News | amitabh bachchan buys new land in Ayodhya will do it in memory of his father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्येत बिग बींनी खरेदी केली नवी जमीन; वडिलांच्या आठवणीत करणार 'ही' खास गोष्ट

अयोध्येत अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा नवी प्रॉपर्टी खरेदी केलीय. या जागेवर ते वडिलांच्या आठवणीत खास गोष्ट करणार आहेत (amitabh bachchan) ...

थोडी वाट पाहा, अयोध्या-काशीनंतर आता मथुराची बारी; मुख्यमंत्री योगींचे सूचक विधान - Marathi News | Yogi Adityanath on Mathura : Wait, after Ayodhya-Kashi, now it is Mathura's turn: CM Yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थोडी वाट पाहा, अयोध्या-काशीनंतर आता मथुराची बारी; मुख्यमंत्री योगींचे सूचक विधान

Yogi Adityanath on Mathura : सीएम योगी आदित्यनाथ मथुरा येथील रंगोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले होते. ...

धक्कादायक...! रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करण्यात आलं होतं अब्दुलचं 'ब्रेनवॉश', अशी होती मंदिरावर हल्ला करण्याची तयारी - Marathi News | abdul rehman brainwashed for attack on ayodhya ram mandir ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करण्यात आलं होतं अब्दुलचं 'ब्रेनवॉश', अशी होती मंदिरावर हल्ला करण्याची तयारी

दोन हँड ग्रेनेड देऊन त्याला मंदिरावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते. मात्र, यापूर्वीच फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली... ...

श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कट; फरीदाबादेतून संशयित ताब्यात, आयएसआयकडून घेतले प्रशिक्षण - Marathi News | Plot to attack Shri Ram temple; Suspect arrested from Faridabad, trained by ISI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कट; फरीदाबादेतून संशयित ताब्यात, आयएसआयकडून घेतले प्रशिक्षण

गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाईत दहशतवादी अब्दुल रहमानला अटक केली असून, त्याच्याकडून हातबॉम्ब जप्त केले आहेत. ...

राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर लाखो बूट आणि चप्पलांचा ढीग; नव्या नियमामुळे लोकांनी परत घेऊन येणं टाळलं - Marathi News | Ayodhya People are not coming to take back their shoes and slippers at the entry gate of Ram Mandir due to the new rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर लाखो बूट आणि चप्पलांचा ढीग; नव्या नियमामुळे लोकांनी परत घेऊन येणं टाळलं

अयोध्येत राम मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...

जय श्रीराम! ४५ दिवसांत १.२६ कोटी भाविकांनी घेतले राम दर्शन; अयोध्येत रेकॉर्डब्रेक कामगिरी - Marathi News | big update 1 crore 26 lakh devotees took ram darshan in ayodhya in 45 days of maha kumbh mela 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जय श्रीराम! ४५ दिवसांत १.२६ कोटी भाविकांनी घेतले राम दर्शन; अयोध्येत रेकॉर्डब्रेक कामगिरी

Ram Mandir Ayodhya: महाकुंभमेळ्याची सांगता झाली असली तरी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. ...

बॅरिकेडिंगमुळे दोन तास फिरत होती गाडी; रुग्णालयात नेताना भाजप नेत्याचा वाटेतच मृत्यू - Marathi News | BJP leader has tragically died in Ayodhya after not being able to reach the hospital on time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅरिकेडिंगमुळे दोन तास फिरत होती गाडी; रुग्णालयात नेताना भाजप नेत्याचा वाटेतच मृत्यू

अयोध्येत रुग्णालयात वेळेत पोहोचू न शकल्याने भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ...

१५ लाख भाविक अयोध्येत येण्याचा अंदाज; महाशिवरात्रीला घेणार रामललाचे दर्शन, प्रशासन सज्ज - Marathi News | 15 lakh devotees expected to come to ayodhya on mahashivratri 2025 administration ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ लाख भाविक अयोध्येत येण्याचा अंदाज; महाशिवरात्रीला घेणार रामललाचे दर्शन, प्रशासन सज्ज

Ayodhya Ram Mandir Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. तसेच महाशिवरात्रीला अयोध्येतही भाविकांची संख्या लाखांच्या घरात असणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ...