लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
जय श्रीराम! ४५ दिवसांत १.२६ कोटी भाविकांनी घेतले राम दर्शन; अयोध्येत रेकॉर्डब्रेक कामगिरी - Marathi News | big update 1 crore 26 lakh devotees took ram darshan in ayodhya in 45 days of maha kumbh mela 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जय श्रीराम! ४५ दिवसांत १.२६ कोटी भाविकांनी घेतले राम दर्शन; अयोध्येत रेकॉर्डब्रेक कामगिरी

Ram Mandir Ayodhya: महाकुंभमेळ्याची सांगता झाली असली तरी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. ...

बॅरिकेडिंगमुळे दोन तास फिरत होती गाडी; रुग्णालयात नेताना भाजप नेत्याचा वाटेतच मृत्यू - Marathi News | BJP leader has tragically died in Ayodhya after not being able to reach the hospital on time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅरिकेडिंगमुळे दोन तास फिरत होती गाडी; रुग्णालयात नेताना भाजप नेत्याचा वाटेतच मृत्यू

अयोध्येत रुग्णालयात वेळेत पोहोचू न शकल्याने भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ...

१५ लाख भाविक अयोध्येत येण्याचा अंदाज; महाशिवरात्रीला घेणार रामललाचे दर्शन, प्रशासन सज्ज - Marathi News | 15 lakh devotees expected to come to ayodhya on mahashivratri 2025 administration ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ लाख भाविक अयोध्येत येण्याचा अंदाज; महाशिवरात्रीला घेणार रामललाचे दर्शन, प्रशासन सज्ज

Ayodhya Ram Mandir Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. तसेच महाशिवरात्रीला अयोध्येतही भाविकांची संख्या लाखांच्या घरात असणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ...

राम मंदिर परिसरात पडतोय पैशांचा पाऊस, महाकुंभमुळे भाविकांची गर्दी, दानाची रक्कम मोजणंही झालं कठीण  - Marathi News | Money is pouring in the Ram Temple area, the Mahakumbh has attracted a large crowd of devotees, and it has become difficult to calculate the amount of donations. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर परिसरात पडतोय पैशांचा पाऊस, भाविकांची गर्दी, दानाची रक्कम मोजणंही झालं कठीण 

Ram Mandir Ayodhya: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामुळे राज्यातील इतर धार्मिक स्थळांमध्येही भाविकांची गर्दी होत आहे. दरम्यान, गतवर्षी रामललांची प्राणप्रतिष्ठापना झालेल्या अयोध्येमध्येही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...

७०० कोटींच्या दानासह अयोध्येतील राम मंदिर तिसऱ्या स्थानी; पहिला अन् दुसऱ्या क्रमांकावर कोण? - Marathi News | ram mandir in ayodhya ranks third with donation of rs 700 crore know which temple ranks on first and second | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७०० कोटींच्या दानासह अयोध्येतील राम मंदिर तिसऱ्या स्थानी; पहिला अन् दुसऱ्या क्रमांकावर कोण?

Ayodhya Ram Mandir: केवळ एका वर्षभरात अयोध्येचे राम मंदिर देशातील सर्वांत श्रीमंत मंदिराच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. ...

अयोध्येत चेंगराचेंगरी घडवण्याचा कट...; आकाशातून येणारं संकट क्षणात हाणून पाडलं! नेमकं काय घडलं? - Marathi News | A plot to create a stampede in Ayodhya The disaster coming from the sky was foiled in an instant | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत चेंगराचेंगरी घडवण्याचा कट...; आकाशातून येणारं संकट क्षणात हाणून पाडलं! नेमकं काय घडलं?

राम मंदिर परिसरात ड्रोन उडवल्याबद्दल एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी गेट क्रमांक ३ वर ही घटना घडली. ...

१ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान; आकडा रोज वाढतोय! - Marathi News | 1 month 1 crore devotees took ram lalla darshan 15 crore donated to ayodhya ram mandir and number is increasing every day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान; आकडा रोज वाढतोय!

Ayodhya Ram Mandir: भाविकांची गर्दी इतकी मोठी आहे की, ज्यांना दानपेटीत पैसे टाकता येत नाहीत, ते बाहेरच दानाची रक्कम ठेवत आहेत, असे सांगितले जात आहे. ...

Ayodhya Priest Satyendra Das : फक्त संतांनाच दिली जाते जलसमाधी; पण का? जाणून घ्या धर्मशास्त्राचा निर्णय! - Marathi News | Ayodhya Priest Satyendra Das : Only saints are given water burial; but why? Know the decision of the scriptures! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ayodhya Priest Satyendra Das : फक्त संतांनाच दिली जाते जलसमाधी; पण का? जाणून घ्या धर्मशास्त्राचा निर्णय!

Ayodhya Priest Satyendra Das : आचार्य सत्येंद्र दास यांना जलसमाधी  दिल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की त्यांचा दहन विधी का केला नाही? वाचा सविस्तर माहिती! ...