Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेलं आहे, आणि ही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने असं राऊत म्हणाले. ...
माणूस जगला पाहिजे, कोरोनाबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे असं सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...
या भव्यदिव्य कार्यक्रमाला जवळपास ३०० जणांना आमंत्रण पाठवण्यात येईल. ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचाही समावेश असेल. ...