लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
"अयोध्या निकालापूर्वी देवासमोर प्रार्थना केली नव्हती";माजी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट - Marathi News | Former CJI DY Chandrachud sit in front of God before the Ayodhya verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अयोध्या निकालापूर्वी देवासमोर प्रार्थना केली नव्हती";माजी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये अयोध्येच्या निकालावरुन भाष्य केलं. ...

आचार्य सत्येंद्र दास यांना शरयू नदीत 'जल समाधी', संतांवर अंत्यसंस्कार का होत नाहीत? - Marathi News | Acharya Satyendra Das was cremated in the Sharrayu river, why are saints not cremated? Let's find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आचार्य सत्येंद्र दास यांना शरयू नदीत 'जल समाधी', संतांवर अंत्यसंस्कार का होत नाहीत?

Ayodhya Priest Satyendra Das : श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. ...

रामललाचे मुख्य पुजारी सत्येंद्रदास यांना सरयू नदीत जल समाधी; बुधवारी झालेले निधन - Marathi News | Ram Lalla's chief priest Satyendra Das was immersed in water in the Saryu river; passed away on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललाचे मुख्य पुजारी सत्येंद्रदास यांना सरयू नदीत जल समाधी; बुधवारी झालेले निधन

सत्येंद्र दास यांनी सुमारे ३३ वर्षे राम मंदिराची सेवा केली. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचे लखनऊच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ...

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन; वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Satyendra Das, the chief priest of Ram temple in Ayodhya, passed away breathed his last at the age of 85 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन; वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अयोध्येतील मठ आणि मंदिरांमध्ये शोककळा पसरली आहे. ...

प्रयागराजपाठोपाठ अयोध्येतही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, राम मंदिराबाहेर लागल्या लांबच लांब रांगा - Marathi News | Ram Mandir Ayodhya: After Prayagraj, a large crowd of devotees also gathered in Ayodhya for darshan, long queues formed outside the Ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराजपाठोपाठ अयोध्येतही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, राम मंदिराबाहेर लागल्या रांगा

Ram Mandir Ayodhya: प्रयागराज येथील त्रिवेणी संगमासोबतच अयोध्येतील राम मंदिरामध्येही दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रयागराज येथे पवित्र स्नान केल्यानंतर भाविक अयोध्येत रामललांच्या दर्शनासाठी येत असल्याने राम मंदिर परिसरात भाविक ...

अयोध्येला चला! प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत; अर्ज कसा करायचा, लाभार्थ्यांचे निकष काय? - Marathi News | Let's go to Ayodhya! Travel, accommodation and food are free; How to apply, what are the criteria for beneficiaries? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येला चला! प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत; अर्ज कसा करायचा, लाभार्थ्यांचे निकष काय?

प्रत्येक तीर्थस्थळासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जातो. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड होते. ...

अयोध्येला चला; प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत, ऑनलाइन अर्ज कसा कराल? - Marathi News | Come to Ayodhya, travel, accommodation and food are free; How to apply online? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अयोध्येला चला; प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत, ऑनलाइन अर्ज कसा कराल?

काय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना? ...

Vande Bharatने अयोध्येला जा अन् रामललाचे दर्शन घ्या; पाहा, ट्रेन तिकीट दर, राम मंदिराची वेळ - Marathi News | go to ayodhya with vande bharat train and took darshan of ram lalla know about train ticket fare and ram mandir new timings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vande Bharatने अयोध्येला जा अन् रामललाचे दर्शन घ्या; पाहा, ट्रेन तिकीट दर, राम मंदिराची वेळ

Vande Bharat Ayodhya Ram Mandir News: राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. वंदे भारत ट्रेन हा अयोध्येला जाण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...