लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
२०४७ पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी; ३५ हजार कोटी खर्चून होतोय मेकओव्हर - Marathi News | ayodhya to be world spiritual capital by 2047 makeover is being done at a cost of 35 thousand crore | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२०४७ पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी; ३५ हजार कोटी खर्चून होतोय मेकओव्हर

प्रचंड प्रमाणात विकासकामे सुरू ...

PM मोदी, मोहन भागवत अन्...रामललाच्या अभिषेकावेळी फक्त 'हे' 5 जण उपस्थित राहणार... - Marathi News | Ayodhya Ram Mandir: PM Modi, Mohan Bhagwat and...only 'these' 5 will be present for Ramlala's Abhishek | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी, मोहन भागवत अन्...रामललाच्या अभिषेकावेळी फक्त 'हे' 5 जण उपस्थित राहणार...

प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेवेळी गर्भगृहात फक्त पाच जण उपस्थित राहणार आहेत. ...

गर्भगृहासाठी बनवलेल्या रामललाच्या ३ पैकी कोणत्या मूर्तीची स्थापना होणार? आज मतदानाने निर्णय होईल - Marathi News | ramlala pran pratishtha voting for one idols selection for garbhgrih among 3 idols ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भगृहासाठी बनवलेल्या रामललाच्या ३ पैकी कोणत्या मूर्तीची स्थापना होणार? आज मतदानाने निर्णय होईल

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ...

सर्वांत शुभ सोहळा, राजकारण करू नये! प्राणप्रतिष्ठेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण  - Marathi News | invitation to sharad pawar and uddhav thackeray for ram mandir inauguration event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांत शुभ सोहळा, राजकारण करू नये! प्राणप्रतिष्ठेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण 

समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राजदचे लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही  निमंत्रित केले आहे. ...

अर्थव्यवस्थेला पावणार प्रभू श्रीराम; ५० हजार कोटींची होणार उलाढाल, देशभरात व्यवसाय वाढणार - Marathi News | lord ram bless will boost the economy there will be a turnover of 50 thousand crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेला पावणार प्रभू श्रीराम; ५० हजार कोटींची होणार उलाढाल, देशभरात व्यवसाय वाढणार

अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात ५० हजार कोटींचा अतिरिक्त व्यवसाय होण्याची शक्यता आहे.  ...

संपूर्ण अयोध्येला छावणीचे स्वरूप; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याने यंत्रणा संतर्क - Marathi News | prime minister narendra modi visit and tight security in ayodhya alerted the system | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :संपूर्ण अयोध्येला छावणीचे स्वरूप; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याने यंत्रणा संतर्क

सर्व यंत्रणांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

राम मंदिराला बसवणार सोन्याचे दरवाजे; महाराष्ट्रातील लाकूड, तामिळनाडूचे कारागीर देताहेत आकार - Marathi News | golden doors will be installed to ram mandir and wood from maharashtra the artisans from tamil nadu give shape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराला बसवणार सोन्याचे दरवाजे; महाराष्ट्रातील लाकूड, तामिळनाडूचे कारागीर देताहेत आकार

कन्याकुमारी येथील कारागीर गेल्या तीन महिन्यांपासून या कामात गुंतले आहेत. ...

अयोध्या विमानतळाचे नाव बदलले, आता 'महर्षी वाल्मिकी' नावाने ओळखले जाणार - Marathi News | Ayodhya New Airport Name: Ayodhya airport renamed, will now be known as 'Maharshi Valmiki' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या विमानतळाचे नाव बदलले, आता 'महर्षी वाल्मिकी' नावाने ओळखले जाणार

Ayodhya New Airport Name: रेल्वे स्टेशननंतर आता एअरपोर्टचेही नाव बदलण्यात आले आहे. ...