लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
२२ जानेवारीला 'सार्वजनिक सुट्टी' जाहीर करा; भाजपा मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Declare January 22 as a 'public holiday'; Letter from BJP Minister Mangal prabhat lodha to Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२२ जानेवारीला 'सार्वजनिक सुट्टी' जाहीर करा; भाजपा मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २२ जानेवारी रोजी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन देशवासियांना केलं आहे. ...

थेट अयोध्येतून मराठवाड्यातील ९२ साधू-संतांना विशेष निमंत्रण - Marathi News | Special invitation to 92 sadhus and saints of Marathwada directly from Ayodhya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थेट अयोध्येतून मराठवाड्यातील ९२ साधू-संतांना विशेष निमंत्रण

४ हजार साधुसंतांना देवगिरी प्रांत देणार भगवे वस्त्र ...

राम मंदिर सोहळ्याचं अक्षत निमंत्रण आलं; १९९२ ची आठवण अन् मोहम्मद हबीब भावूक - Marathi News | Intact Invitation to Ram Mandir Ceremony of ayodhya; Remembering 1992 and Mohammad Habib emotional | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिर सोहळ्याचं अक्षत निमंत्रण आलं; १९९२ ची आठवण अन् मोहम्मद हबीब भावूक

मिर्झापूरच्या जमालपूर ब्लॉकमधील जफराबाद येथील रहिवाशी असलेल्या मोहम्मद हबीब यांनाही संघ कार्यकर्त्यांकडून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षत निमंत्रण देण्यात आलं आहे ...

पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य करणारे शंकराचार्य निश्चलानंद कोण आहेत? - Marathi News | who is shankaracharya nischalananda who has given statement against pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य करणारे शंकराचार्य निश्चलानंद कोण आहेत?

शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठे वक्तव्य केले आहे.  ...

'जितेंद्र आव्हाडांवर कारवाई न झाल्यास मी त्यांना ठार मारणार...'; परमहंस आचार्य यांचा इशारा - Marathi News | Ayodhya Ram Mandir Paramhans Acharya Says I M Giving A Warning Jitendra Awhad Statement Acharya Satyendra Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जितेंद्र आव्हाडांवर कारवाई न झाल्यास मी त्यांना ठार मारणार...'; परमहंस आचार्य यांचा इशारा

जितेंद्र आव्हाडांच्या विधानामुळे राज्यासह देशभरात भाजपा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

आव्हाडांच्या विधानाचे अयोध्येत पडसाद; रामजन्मभूमीतील महंतांचे थेट भाष्य, म्हणाले... - Marathi News | ayodhya mahant satyendra das replied jitendra awhad controversial statement on shri ram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाडांच्या विधानाचे अयोध्येत पडसाद; रामजन्मभूमीतील महंतांचे थेट भाष्य, म्हणाले...

Jitendra Awhad News: श्रीरामांबाबत केलेल्या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. ...

पंतप्रधान प्राणप्रतिष्ठापना करतील, मग मी तिथे टाळ्या वाजवू का? पुरीच्या शंकराचार्यांनी घेतले अयोध्येला न जाण्याचा निर्णय - Marathi News | The Prime Minister will inaugurate, so shall I clap there? Shankaracharya of Puri decided not to go to Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान प्राणप्रतिष्ठापना करतील, मग मी तिथे टाळ्या वाजवू का? पुरीचे शंकराचार्य राहणार अनुपस्थित

Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य यजमान म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलला मंदिरातील गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता ...

"राम आपलाय, बहुजनांचा; शिकार करुन खाणारा मांसाहारी राम" - Marathi News | "Lord Rama is yours, the Bahujan's, the carnivorous Ram who hunts and eats.", Jitendra Awhad on ram mandir | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"राम आपलाय, बहुजनांचा; शिकार करुन खाणारा मांसाहारी राम"

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे. ...